नीतिसूत्रे 19:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मनुष्य स्वतःच्याच मूर्खपणाने आपल्या नाशाकडे जातो, तरीही त्याचे हृदय याहवेहविरुद्ध संतापते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मनुष्याची मूर्खता त्याला मार्गभ्रष्ट करते, आणि त्याचे मन परमेश्वरावर रुष्ट होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मनुष्याचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो, आणि त्याचे मन परमेश्वराविरूद्ध संतापते. Viz kapitola |