नीतिसूत्रे 19:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो; तो हात पुन्हा तोंडापर्यंत आणत नाही! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आळशी एकदा आपला हात ताटात घालतो, तो पुन्हा तोंडाकडे वर नेत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आळशी आपला हात ताटात घालतो, आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही. Viz kapitola |