नीतिसूत्रे 19:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मनुष्य आपल्या मनात अनेक योजना आखतो, पण याहवेहची योजनाच यशस्वी होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात, पण परमेश्वराचे उद्देश स्थिर राहतील. Viz kapitola |