नीतिसूत्रे 19:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 योग्य ज्ञान असल्याशिवाय इच्छा धरणे चांगले नाही— घाई करणारे पाय कितीदा असे मार्ग चुकवितात! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही; उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही, आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो वाट चुकतो. Viz kapitola |