नीतिसूत्रे 19:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जो गरिबांना मदत करतो, तो याहवेहला उसने देतो, आणि त्यांच्या सत्कृत्याबद्दल याहवेह परतफेड करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्यांची फेड परमेश्वर करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जो कोणी गरीबावर दया करतो तो परमेश्वरास उसने देतो, आणि तो त्याने जे काही केले त्याची परतफेड करील. Viz kapitola |