नीतिसूत्रे 19:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आळस मनुष्याला गाढ झोप आणतो आणि लक्ष्यहीन मनुष्य उपाशी राहतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आळस घोर निद्रेत लोटतो; रिकामा फिरणारा उपाशी मरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो. Viz kapitola |