नीतिसूत्रे 19:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 पूर्वजांपासून वारसांना घरेदारे व संपत्ती मिळते, परंतु समंजस पत्नी याहवेहपासून मिळते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होत; सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे, पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे. Viz kapitola |