Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 18:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 जो त्याचे काम करण्यात आळशी आहे, तो विध्वंस करणार्‍याचा भाऊ आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आपल्या कामात हयगय करणारा, नासधूस करणार्‍याचा भाऊ होय.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे तो नाश करणाऱ्याचा भाऊ आहे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 18:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy