Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 18:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कानास लागणार्‍याचे शब्द स्वादिष्ट पक्‍वान्नासारखे आहेत, ते अगदी खोल पोटात शिरतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 गप्पागोष्टी करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत, आणि ते अगदी खोल पोटात शिरतात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 18:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy