नीतिसूत्रे 18:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मूर्खाचे मुख त्यांच्या विनाशाचे कारण होते, आणि त्यांच्या जिभेमुळे त्यांचे जीव सापळ्यात अडकतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो. त्याची वाणी त्याच्या जिवाला पाश होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो, आणि त्याचे ओठ त्यास स्वतःला पाश होतात. Viz kapitola |