नीतिसूत्रे 18:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तोंडातील शब्द खोल पाण्यासारखे आहेत; परंतु सुज्ञतेचा झरा म्हणजे पाण्याचा उफळता प्रवाह आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मनुष्याच्या तोंडचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत, ते वाहता ओढा व ज्ञानाचा झरा असे आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मनुष्याच्या मुखाचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत; ज्ञानाचा झरा वाहणाऱ्या प्रवाहासारखे आहेत. Viz kapitola |