नीतिसूत्रे 18:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा दुष्टता येते तिथे तिरस्कार येतो, आणि निर्ल्लजपणाबरोबर निंदा येते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 जेथे दुष्ट तेथे तिरस्कार, आणि जेथे अधमता तेथे निंदा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जेव्हा वाईट मनुष्य येतो, त्याच्याबरोबर तिरस्कार येतो, निर्भत्सना आणि लाज त्यासह येतात. Viz kapitola |