नीतिसूत्रे 18:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 ज्याला पत्नी लाभते, त्याला चांगुलपणा प्राप्त झाला आहे. ती त्याच्यासाठी याहवेहकडून आनंददायी भेट आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो, त्याला परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ज्या कोणाला पत्नी मिळते त्यास चांगली वस्तू मिळते, आणि त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. Viz kapitola |