नीतिसूत्रे 18:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नाणेफेक करून भांडण मिटवता येते, आणि प्रबळ प्रतिस्पर्ध्यांला दूर ठेवता येते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 चिठ्ठ्या टाकल्याने झगडे मिटतात, व झुंजार भिडण्याचे राहतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 चिठ्ठ्या टाकल्याने भांडणे मिटतात, आणि बलवान प्रतिस्पर्धी वेगळे होतात. Viz kapitola |