नीतिसूत्रे 18:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मनुष्याचा नाश होण्याआधी त्याचे हृदय गर्वाने भरते, परंतु सन्मान मिळण्याआधी मनुष्यास नम्रता येते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 नाशापूर्वी मनुष्याचे अंत:करण गर्विष्ठ असते; आधी नम्रता मग मान्यता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मनुष्याच्या नाशापूर्वी त्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, पण गौरवापूर्वी विनम्रता येते. Viz kapitola |