नीतिसूत्रे 18:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मैत्रीहीन मनुष्य शेवटी स्वार्थ साधून घेतो आणि सर्व यथार्थ न्यायाविरुद्ध जाऊन भांडणे सुरू करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जो कोणी आपणास वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो; आणि तो सर्व स्वस्थ सुज्ञतेविरूद्ध लढतो. Viz kapitola |