नीतिसूत्रे 17:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दुष्ट व्यक्ती फसवणूक करणार्याचे भाषण ऐकतो; लबाड बोलणारा मनुष्य विनाशकारी जिभेचे लक्ष देऊन ऐकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 दुष्कर्मी मनुष्य दुष्ट वाणी लक्ष देऊन ऐकतो; लबाड मनुष्य उपद्रवी जिव्हेला कान देतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जो मनुष्य वाईट करतो तो दुष्ट वाणीला कान देऊन ऐकतो; जे वाईट गोष्टी सांगतात ते लबाड लक्ष देऊन ऐकतो. Viz kapitola |