Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 17:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, परंतु अंतःकरणाची पारख याहवेहच करतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदये पारखतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदय शुध्द करतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 17:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy