नीतिसूत्रे 17:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात, आणि जर त्यांच्या जिभेवर त्यांनी ताबा ठेवला, तर ते विवेकशील मानले जातात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मौन धारण करणार्या मूर्खालाही शहाणा समजतात; तो ओठ मिटून धरतो तेव्हा त्याला समंजस मानतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मूर्ख जर गप्प बसला तर त्यास सुध्दा शहाणा समजतात; जेव्हा तो त्याचे मुख बंद करतो, तेव्हा त्यास बुद्धिमान समजतात. Viz kapitola |