नीतिसूत्रे 17:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 निर्दोषांना दंड देणे योग्य नव्हे, तसेच प्रामाणिक अधिपतींना शिक्षा करणे हे निश्चितच चुकीचे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 नीतिमानास दंड करणे व सरदारांना त्यांच्या सरळतेस्तव ताडन करणे योग्य नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 नीतिमानाला शिक्षा करणे हे कधीही चांगले नाही; किंवा प्रामाणिक अधिपतीस त्याच्या सरळपणामुळे मारणे चांगले नाही. Viz kapitola |