नीतिसूत्रे 17:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मूर्ख मुलगा आपल्या वडिलांच्या दुःखास कारणीभूत होतो, आणि ज्या आईने त्याला जन्म दिला तिला क्लेश देतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मूर्ख मुलगा आपल्या बापाला दु:ख देतो आणि आपल्या जन्मदात्रीला क्लेश देतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मूर्ख मुलगा पित्याला दु:ख आहे, आणि जिने त्यास जन्म दिला त्या स्त्रीला क्लेश असा आहे. Viz kapitola |