नीतिसूत्रे 17:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जो मूर्खाला जन्म देतो तो दुःखाला पाचारण करतो, आणि देवहीन मूर्खाच्या पालकांना आनंद मिळत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मूर्खाला जन्म देतो तो दु:खाची जोड करतो; मूर्खाच्या बापाला आनंद नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जो कोणी मूर्खाला जन्म देतो, तो स्वतःवर दुःख आणतो; जो कोणी मूर्खाचा पिता असतो त्यास आनंद नाही. Viz kapitola |