नीतिसूत्रे 17:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सुज्ञ गुलाम आपल्या धन्याच्या लज्जास्पद मुलावर सत्ता गाजवील, आणि कुटुंब सभासदाप्रमाणे मालमत्तेत वाटा मिळवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 शहाणा सेवक लज्जा आणणार्या मुलावर हुकमत चालवील, व भाऊबंदांच्या वतनाचा विभागी होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 शहाणा सेवक लज्जास्पद वागणाऱ्या मुलावर अधिकार चालवीन आणि एका भावाप्रमाणे वतनाचा भागीदार होईल. Viz kapitola |