Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 17:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 जो कोणी कलहप्रिय असतो तो पापाची आवड धरतो; जो कोणी उंच प्रवेशद्वार बांधतो तो आपत्तींना आमंत्रण देतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 जो कलहप्रिय तो अपराधप्रिय असतो; जो आपले दार उंच करतो तो नाशाला आमंत्रण देतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 ज्याला भांडण प्रिय त्यास पाप प्रिय; जो आपले दार उंच करतो तो हाड मोडण्यास कारण होतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 17:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy