नीतिसूत्रे 17:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जो हस्तांदोलन करून शपथ घेऊन शेजार्याच्या कर्जफेडीची हमी घेतो, तो विवेकहीन मनुष्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 बुद्धिहीन मनुष्य आपल्या शेजार्यासमक्ष, हातावर हात मारून जामीन होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 बुद्धिहीन मनुष्य वचनानी बांधला जातो, आणि त्याच्या शेजाऱ्याच्या कर्जाला जबाबदार होतो. Viz kapitola |