नीतिसूत्रे 17:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 खरा मित्र नेहमीच प्रेम करतो; आणि संकटसमयासाठीच भावाचा जन्म झालेला असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मित्र सर्व वेळी प्रीती करतो, आणि भाऊ संकटाच्या वेळेसाठी जन्मला आहे. Viz kapitola |