नीतिसूत्रे 17:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 भांडण सुरू करणे हे धरणाला भगदाड पाडण्यासारखे आहे; म्हणून ते सुरू होण्याआधीच तो विषय संपविणे बरे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कोणीतरी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, तसे भांडणाला सुरवात होण्यासारखे आहे, म्हणून भांडण होण्यापूर्वीच त्यापासून दूर निघून जा. Viz kapitola |