नीतिसूत्रे 17:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जो चांगल्याची फेड वाईटाने करतो, त्याच्या घराला अरिष्ट कधीही सोडणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 जो बर्याची फेड वाइटाने करतो, त्याच्या घरातून अरिष्ट जाणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जो कोणी बऱ्याची फेड वाईटाने करील, त्याच्या घरातून वाईट कधी जाणार नाही. Viz kapitola |