नीतिसूत्रे 17:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 कलहाच्या वातावरणात मेजवानी खाण्यापेक्षा शांती व समाधानाने भाकरीचा कोरडा तुकडा खाणे बरे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून कोरडा तुकडा मिळाला तरी तो बरा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 एखाद्या घरात पूर्ण मेजवानीची मुबलकता असून त्यामध्ये संघर्ष असला तर त्यापेक्षा कोरड्या भाकरीचा तुकडा शांतीने खाणे उत्तम आहे. Viz kapitola |