नीतिसूत्रे 16:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 अप्रामाणिक मार्गाने मिळविलेल्या अफाट संपत्तीपेक्षा प्रामाणिकपणे मिळविलेले थोडकेच बरे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीहून, न्यायाने कमावलेले थोडे बरे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीपेक्षा, न्यायाने कमावलेले थोडेसे चांगले आहे. Viz kapitola |