नीतिसूत्रे 16:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जर एखाद्या मनुष्यांचे मार्ग याहवेहला आवडले, तर ते त्याच्या शत्रूंबरोबरसुद्धा त्यांचा समेट घडवून आणतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी समेट करायला लावतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मनुष्याचे मार्ग परमेश्वरास आवडले म्हणजे, त्या मनुष्याच्या शत्रूलाही त्याच्याशी समेट करण्यास भाग पाडतो. Viz kapitola |