नीतिसूत्रे 16:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दया व सत्य यामुळे पापांचे प्रायश्चित होते; आणि याहवेहचे भय धरल्यामुळे दुष्टता टाळली जाते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 दया व सत्य ह्यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कराराचा प्रामाणिकपणा व विश्वसनीयता ह्यांच्या योगाने पापांचे प्रायश्चित होते, आणि परमेश्वराचे भय धरल्याने, लोक वाईटापासून वळून दूर राहतील. Viz kapitola |