नीतिसूत्रे 16:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेह गर्विष्ठ अंतःकरण असलेल्यांचा सर्वांचा तिरस्कार करतात. याची खात्री असू द्या: त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो; त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वरास वीट आहे, जरी ते हातात हात घालून उभे राहिले, तरी त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. Viz kapitola |