नीतिसूत्रे 16:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या, आणि ते तुमच्या योजना यशस्वी करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आपली कामे परमेश्वराच्या स्वाधीन करा, आणि म्हणजे तुमच्या योजना यशस्वी होतील. Viz kapitola |