नीतिसूत्रे 16:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो, आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 कुटिल मनुष्य वैमनस्य पसरतो; कानास लागणारा मोठ्या स्नेह्यांत फूट पाडतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 कुटिल मनुष्य संघर्ष निर्माण करतो, आणि निंदा करणाऱ्या जवळच्या मित्रांना वेगळे करतो. Viz kapitola |