नीतिसूत्रे 16:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 अधम वाईट योजना करतो, आणि त्यांच्या ओठांवर ती होरपळणाऱ्या अग्नीसारखी असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 अधम कुयुक्ती उकरून काढतो; त्याच्या वाणीत जशी काय जळती आग असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 नालायक मनुष्य खोड्या उकरून काढतो, आणि त्याची वाणी होरपळणाऱ्या अग्नीसारखी आहे. Viz kapitola |