नीतिसूत्रे 16:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो; परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो. पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मनुष्यास एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याचा शेवट मृत्यूमार्गाकडे आहे. Viz kapitola |