नीतिसूत्रे 16:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मधुर शब्द मधाच्या पोळासारखे असतात; ते आत्म्याला गोड वाटतात आणि हाडांना आरोग्य देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांना आरोग्य देणारी आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आनंदी शब्द मधाचे पोळ अशी आहेत, ती जिवाला गोड व हाडांस आरोग्य आहेत. Viz kapitola |