नीतिसूत्रे 16:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 शहाण्याचे मन त्याच्या मुखावर ताबा ठेवते, आणि त्याचे ओठ ज्ञान प्रसार करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 सुज्ञ मनुष्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; आणि त्याच्या वाणीत विद्येची भर घालते. Viz kapitola |