नीतिसूत्रे 16:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 सुज्ञाला सुज्ञता हा जीवनाचा झरा आहे; पण मूर्खाची मूर्खताच त्यांच्यावर शिक्षा आणते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याला ती जीवनाच्या झर्याप्रमाणे होय. पण मूर्खांची मूर्खता हीच त्यांचे शासन होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ज्यांच्याकडे सुज्ञान आहे त्यास ती जीवनाचा झरा आहे, पण मूर्खाचे मूर्खपण त्याची शिक्षा आहे. Viz kapitola |