नीतिसूत्रे 16:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मनुष्यास वाटते कि त्याचे सर्व मार्ग शुद्ध आहेत, परंतु याहवेह त्याचा उद्देश पारखतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मनुष्याच्या दृष्टीने त्याचे सर्व मार्ग शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. Viz kapitola |