नीतिसूत्रे 16:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नाशापूर्वी गर्व आणि अधःपातापूर्वी मग्रूरी येते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 नाशापूर्वी गर्व येतो, आणि मनाचा ताठा अधःपाताचे मूळ आहे. Viz kapitola |