नीतिसूत्रे 16:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जेव्हा राजाचा चेहरा चमकतो, याचा अर्थ जीवदान आहे; त्याची कृपा वसंतऋतूमध्ये आलेल्या पावसाच्या ढगासारखी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 राजाच्या मुखतेजात जीवन आहे; त्याची प्रसन्नता सरत्या पावसाच्या मेघासारखी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 राजाच्या मुखतेजात जीवन आहे, आणि त्याचा अनुग्रह शेवटल्या पावसाच्या मेघासारखा आहे. Viz kapitola |