नीतिसूत्रे 16:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 प्रामाणिकपणे बोलणारे राजांना प्रसन्न करतात; जे योग्य ते बोलतात त्याच्यावर ते प्रीती करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 नीतिमत्तेची वाणी राजांना आनंद देणारी आहे, यथान्याय बोलणार्यावर ते प्रेम करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नीतिमत्तेने बोलणाऱ्या ओठाने राजाला आनंद होतो, आणि जे कोणी सरळ बोलतात ते त्यास प्रिय आहेत. Viz kapitola |