नीतिसूत्रे 16:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 राजाच्या ओठांतील शब्द एखाद्या दिव्य वाणीप्रमाणे आहेत, आणि त्याचे मुख न्याय-विसंगति करीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दैवी निर्णय राजाच्या ओठी असतात, न्याय करताना त्याचे मुख अन्याय करीत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 दैवी निर्णय राजाच्या ओठात असतात, न्याय करताना त्याच्या मुखाने कपटाने बोलू नये. Viz kapitola |