नीतिसूत्रे 16:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अंतःकरणाच्या योजना मानव करतो, परंतु जिभेचे योग्य उत्तर याहवेहपासून येते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिव्हेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. Viz kapitola |