नीतिसूत्रे 15:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दुष्टांच्या मार्गाचा याहवेह तिरस्कार करतात, पण जे नीतिमत्तेचा माग धरतात, त्यांच्यावर ते प्रीती करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दुर्जनाचा मार्ग परमेश्वराला वीट आणतो, पण जो नीतीला अनुसरतो तो त्याला प्रिय आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 दुष्टांच्या मार्गाचा परमेश्वरास वीट आहे, पण जे नीतीचा पाठलाग करतात त्यांच्यावर तो प्रीती करतो. Viz kapitola |