नीतिसूत्रे 15:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेहना दुष्टांच्या अर्पणाचा वीट आहे, पण सात्विक लोकांची प्रार्थना त्यांना आनंद देते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 दुष्टाच्या अर्पणाचा परमेश्वर द्वेष करतो, पण सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे. Viz kapitola |