नीतिसूत्रे 15:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नीतिमानाच्या घरात विपुल समृद्धी असते, परंतु दुष्टांची मिळकत विनाश आणते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नीतिमानाच्या गृहात मोठे भांडार असते; दुर्जनांच्या मिळकतीत उपद्रव असतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नीतिमानाच्या घरात मोठे खजिने आहेत, पण दुष्टाची कमाई त्यास त्रास देते. Viz kapitola |