नीतिसूत्रे 15:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 जीवनदायी शिक्षणाकडे जो काळजीपूर्वक लक्ष देतो, तो सुज्ञांसह वास करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञान्यांमध्ये वस्ती करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 जर कोणीतरी तुम्हास जीवन कसे जगावे म्हणून सुधारतो त्याकडे लक्ष द्या, तुम्ही ज्ञानामध्ये रहाल. Viz kapitola |